श्री विश्वंभर आयुर्वेद

365-ई शिवप्रसाद घोरपडे गल्ली, शाहूपुरी कोल्हापूर- 416001.

सूचना

अमंलबजावणी: १ एप्रिल २०२६ पासनू
आमच्या सर्व रुग्णांना उत्तम आणि वेळेत सेवा मिलावी, यासाठी खालील नियम पाळणे अनिवार्य आहे:

१. नोंदणी आणि वेळ (टोकन नियम)

● टोकन वेळ: सकाळी ११:०० आणि दपुारी १:०० वाजताच टोकन स्वीकारलेजातील. एक मिनिटाचाउशीर झाल्यास टोकन पढुील स्लॉट मध्ये घेतले जाईल (शनिवार वगळून).

● स्वतंत्र नबंर: एकाच कुटुंबातील असले तरी प्रत्येकासाठी स्वतंत्र टोकन असणे आवश्यक आहे. नबंर डबल असल्यास वेबसाईटवरती ऑनलाइन चेक करूनच प्रवेश दिला जाईल.

● अनपुस्थिती: नबंर पुकारल्यावर पेशंट हजर नसल्यास, त्यांना त्याच दिवशी तपासले जाणार नाही. त्यांना पढुील दिवशी नवीन नबंर घ्यावा लागेल.

२. तपासणीचे नियम

● क्रमांकानुसार तपासणी: प्रत्येक पेशंटला त्याच्या टोकन नबंरप्रमाणेच तपासले जाईल. कोणालाही 'मध्ये' किंवा ओळखीने घेतले जाणार नाही.

● मिस झालेला नबंर: एकदा नबंर येऊन गेल्यावर पुन्हा तपासले जाणार नाही किंवा औषध दिले जाणार नाही.

● शनिवार विशषे : शनिवारी नोकरी किंवा शिक्षणासाठी येणाऱ्या पेशंटनी आपले अधिकृत आयडी कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. डॉक्टर असे पर्यंतर्यंच तपासणी होईल.

३. औषधे आणि शुल्क

● एक्स्ट्रा औषध: नियमित डोस व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोळीसाठी जास्तीचे शुल्क आकारले जाईल.

● रिप्लेसमेंट: बदलनू आणलेल्या औषधांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत वजा (Deduct) केले जाणार नाहीत.

● प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र टोकन घ्यावे

● संपर्क फोन: 0231-2665711 / ई-मेल: vishwambharayurved@gmail.com



महत्त्वाची सचूना (सर्वांसाठी अनिवार्य)

१. वरील सर्वनियम दवाखान्यातील शिस्त आणि रुग्णांच्या सोयीसाठीच बनवण्यात आले आहेत. यात बदल करण्याचा अधिकार डॉक्टरांनाही नाही.
२. नियमावली किंवा अटींबाबत डॉक्टरांशी कोणत्याही प्रकारची चर्चा, वाद किंवा विनंती करू नये. नियमांचे उल्लघं न करणाऱ्यांना सहकार्य केले जाणार नाही.
— व्यवस्थापन (आदेशावरून)

ऑनलाईन टोकन घ्या

टोकन फक्त बाहेर गावच्या लोकांसाठी आहेत.

टोकन घ्या

टोकन पहा

श्री विश्वंभर आयुर्वेद 365-ई शिवप्रसाद घोरपडे गल्ली, शाहूपुरी कोल्हापूर- 416001.

Phone / फोन नंबर0231-2665711

google map linkMap Link

Supportvishveshdoijad@gmail.com